• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in खान्देश, जळगाव
0
जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आव्हाणे येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या - 19


जळगावातील मेहरूण परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :-  जेईई परीक्षेचा निकाल मंगळवारी दि. १३ रोजी लागला. या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगाव शहरातील मेहरूण येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यश गणेश खर्चे (वय १८, रा. जोशीवाडा, मेहरूण, जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आई, वडील, बहिणीसह वास्तव्याला होता. त्याने नुकतीच जेईई परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. परीक्षेत त्याला कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे तो निराश झालेला होता. बुधवारी सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

यश खर्चे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jee-parikshet-kami-gun-news/
Previous Post

दारुड्यांचा धिंगाणा, दाम्पत्यासह तिघांना केले गंभीर जखमी

Next Post

ट्रकवरील दोर सोडताना सुटली आयुष्याचीच दोरी ;  तरुण चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्रकवरील दोर सोडताना सुटली आयुष्याचीच दोरी ;  तरुण चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

ट्रकवरील दोर सोडताना सुटली आयुष्याचीच दोरी ;  तरुण चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon