• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकवरील दोर सोडताना सुटली आयुष्याचीच दोरी ;  तरुण चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- खताच्या गोण्या घेऊन आल्यानंतर त्या दुकानावर उतरवण्यासाठी ट्रकवर चढून दोर सोडत असताना विजेचा धक्का लागून तरुण ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आव्हाणे येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नरसिंग प्रल्हाद सूरनार (२९, रा. बनवास, जि. परभणी) असे या तरुणाचे नाव आहे. नरसिंग सूरनार हा ट्रक चालक बुधवारी सकाळी आव्हाणे येथे खताच्या गोण्या घेऊन आला होता. काही दुकानावर खत उतरवण्यासाठी एका ठिकाणी ट्रक थांबवून चालक ट्रकवर चढला व दोर सोडत असताना वीज तारांचा स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते खाली काँक्रिट रोडवर पडले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/trakvaril-dor-sodtanna-tarun-thar/
Previous Post

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

साले-पाहुण्यांचा गोळीबाराचा खेळ अंगलट, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी केला उपदव्याप !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साले-पाहुण्यांचा गोळीबाराचा खेळ अंगलट, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी केला उपदव्याप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

13 बळींनंतरही आणखी दुर्घटनेची वाट पाहणार का?

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon