• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार , खासदारांच्या जिल्हा बँकसाठीच्या उमेदवाऱ्या गोत्यात ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2021
in जळगाव
0

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील १४ लोकप्रतिनिधींच्या जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी हरकत घेतली आहे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार आपल्या हरकतीच्या भूमिकेवर हायकोर्टात जाऊ , असेही दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आणि त्यात ३ जून २०२० रोजी केलेल्या सुधारणेनुसार लोकप्रतिनिधींना जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवता येणार नाही तरीही जिल्ह्यातून १४ लोकप्रतिनिधींनी या निवडनुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत . या संदर्भात योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दीपककुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार , भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या आर बी आय / डी बी आर / २०१९ – २० /७१ परिपत्रकानुसार लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार , खासदार , नगरसेवक , स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आदी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संचालक मंडळाची निवडणूक लढाऊ शकत नाहीत , तरीही जिल्ह्यात असे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत .

खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार संजय सावकारे , आमदार गिरीश महाजन , आमदार राजूमामा भोळे , आमदार मंगेश चव्हाण , आमदार चिमणराव पाटील , आमदार किशोर पाटील , आमदार अनिल भाईदास पाटील , महापौर जयश्री महाजन , भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे ,  पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार , पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अमोल पाटील, जि प सदस्य आर जी पाटील , या १४ लोकांच्या उमेदवारीवर ही हरकत घेण्यात आली आहे


 

 

Previous Post

जळगाव शहरात महिलेची आत्महत्या

Next Post

शेतातील उभ्या ज्वारीची कणसे कापून दादागिरी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतातील उभ्या ज्वारीची कणसे कापून दादागिरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon