• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

पाचोरा मतदारसंघातून सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित होण्याचा मार्ग मोकळा!

भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांची माघार; आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांना बिनविरोध निवडीची संधी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. पाचोरा विकास मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) चे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मतदारसंघातून सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीश परशराम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान सतीश शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे पाचोरा विकास मतदारसंघात आता सुमित पाटील यांच्याविरोधात अन्य कोणताही उमेदवार शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, त्यांच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-17-at-15.56.04.mp4

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आमदार किशोर पाटील यांच्या कुटुंबासाठी ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.


 

 

Tags: jbn sumit patil binvirodh vijay
Previous Post

जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध!

Next Post

मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड
खान्देश

मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा!

November 17, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

November 17, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध!
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध!

November 17, 2026
३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट
खान्देश

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा!

November 17, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

जिल्हा बँक निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

November 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon