• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडल प्रकरणी ६ जणांना जन्मठेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2024
in क्राईम, भारत, महाराष्ट्र
0
३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडल प्रकरणी ६ जणांना जन्मठेप

जयपूर (वृत्तसंस्था ) ;- अजमेरमध्ये ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलमधील 6 दोषींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम ऊर्फ ​टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी सहा आरोपी न्यायालयात हजर होते. आरोपींपैकी इक्बाल भाटी याला दिल्लीहून रुग्णवाहिकेतून अजमेरला आणण्यात आले. उर्वरित आरोपी आधीच न्यायालयात होते. या सहा आरोपींविरुद्ध २३ जून २००१ रोजी आरोपपत्र सादर करण्यात आले. याचवर्षी जुलैमध्ये सुनावणी पूर्ण झाली.

१९९२ मध्ये 100 हून अधिक महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे नग्न फोटो प्रसारित करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात 18 आरोपी होते. 4 जणांना शिक्षा झाली आहे. यातील 4 जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यातच 30 वर्षांपूर्वी एकाने आत्महत्या केली होती. दोन आरोपींविरुद्ध मुलाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला शिक्षा झाली असून दुसऱ्याविरुद्ध खटला सुरू आहे. एक आरोपी फरार असून 6 जणांचा निकाल आज आला .


 

Tags: #crimeajmersex scandel
Previous Post

होमगार्डसाठी ३२५ पदे, अर्ज आले २१ हजार २३४ : पुढील आठवड्यापासून मैदानी चाचणी

Next Post

डॉ. उल्हास  पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात हदयरोग तज्ञ डॉ हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास  पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात हदयरोग तज्ञ डॉ हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध

डॉ. उल्हास  पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात हदयरोग तज्ञ डॉ हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon