• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज १५ रुग्णांचा लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

चौकशीचे शेकडो फोन, रात्री अपरात्री आता ताबडतोब सेवा मिळणार, रूग्णांना दिलासा 

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.रूग्णांच्या सेवेसाठी महादेव हॉस्पीटल सज्ज झाले असून पहिल्याच दिवशी १५ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमामुळे जिल्हा व शहरातील रूग्णांना रात्री अपरात्री दवाखाने पालथे घालावे लागणार नसून महादेव हॉस्पिटल हे २४ तास सेवा देणारे सुसज्ज रुग्णालय असून येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार केले जातात. आता या योजनेअंतर्गत रुग्णांना स्पेशॅलिटी, सुपर स्पेशॅलिटी तसेच अतिदक्षता विभागात मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हृदयविकार, मेंदू व न्यूरो विकार, हाडांचे फ्रॅक्चर, किडनी स्टोन व डायलिसिस, कॅन्सर, बालरोग व महिला आजार तसेच हर्निया, अपेंडिक्स, कान-नाक-घसा आदी विविध शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व तत्पर उपचार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.महादेव हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य सेवेत हे एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्वालियर येथील IDE Bootcamp मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

Next Post

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे
1xbet russia

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

April 29, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज १५ रुग्णांचा लाभ

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon