• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

मद्यपींकडून जामनेर न्यायालयाने २० हजारांचा दंड केला वसूल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
मद्यपींकडून जामनेर न्यायालयाने २० हजारांचा दंड केला वसूल


पहुर पोलीस स्टेशनने केली होती कारवाई

जामनेर (प्रतिनिधी) : मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जामनेर न्यायालयाने ४ मद्यपींकडून प्रत्येकी ४ हजार रुपये याप्रमाणे २० हजारांचा दंड वसूल केला. कारवाई सातत्य राहावे अशी नागरिकांची मागणी आहे.

पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेले नगर चौकात सायंकाळी नाकाबंदी सुरू होती. तेव्हा भुसावळ येथील संजय आत्माराम वराळे, सांगवी पहूर येथील दिलावर अन्वर तडवी, पहूर कसबे येथील राहुल सुभाष थोरात व एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील मनोज गोकुळ सोनार मद्यपान, नशा करून वाहन चालवताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

पहूर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत या चौघा मद्यपींना प्रत्येकी रुपये ५ हजार इतका दंड ठोठावला.(केसीएन)पो. नि. सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस नाईक परेश महाजन, अमलदार वैभव देशमुख, चालक मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 

 

Tags: #crime#jamnerwine adict
Previous Post

विद्यार्थिनींना भटक्या कुत्र्याने घेतला चावा

Next Post

कामगारानेच लांबविले कंपनीतून दीड लाखाचे साहित्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

कामगारानेच लांबविले कंपनीतून दीड लाखाचे साहित्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 16, 2026
गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास
1xbet russia

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon