• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जलकुंभावरून पडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जलकुंभावरून पडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गडकरी नगरात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या जलकुंभावर काम करीत असलेल्या ५० वर्षीय मजुराचा जलकुंभावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वसंत चावदस मोरे (वय ५०, रा. कासवा ता. भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. शहरातील गडकरी नगरात अमृत योजनेच्या माध्यमातून जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. ते दररोज अप-डाऊन करीत काम करीत होते. शनिवारी सुध्दा ते कामावर सकाळीच ९ वाजता आले होते. शनिवारी या जलकुंभावर वसंत मोरे हे काम करीत असतांना खाली पडले.

यावेळी त्यांना सुरक्षेचे काहीही कवच नव्हते. डोक्यात हेल्मेट नाही, संरक्षण पट्टा नाही, सुमारे ७० फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या या जलकुंभावरून मोरे खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला. जलकुंभाच्या स्लॅबचे काम करीत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalkumbhavarun-padun-ekacha-mrutu/
Previous Post

बंद घरात चोरी ; भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अरे देवा..! ९० वर्षीय वृद्धेचा खून, सोन्यासाठी मारेकऱ्याने हत्या केल्याचा संशय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे देवा..! ९० वर्षीय वृद्धेचा खून, सोन्यासाठी मारेकऱ्याने हत्या केल्याचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून
1xbet russia

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

May 7, 2026
जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
1xbet russia

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

May 7, 2026
जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon