• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in जैन कंपनी, जळगाव, विश्व
0
जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) :- रिफॉर्मेशन फाउंडेशनकडून मागिल तीन वर्षापासून क्रिकेट टूर्नामेंटच्या आयोजन केले जात आहे. यावर्षी रिफॉर्मेशन संस्थेमार्फत बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा फक्त शालेय मुलांसाठी होती. या स्पर्धेत ९, ११, १३ आणि १५ वर्ष आतील खेळाडूंचे गट तयार करण्यात आले होते सदर स्पर्धेत ९० विद्यार्थ्यांच्या सहभाग नोंदविले. ज्यात बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी हे मनपा शाळेचे होते तर काही खाजगी शाळेतील होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभात वसीम बापू, मतीन पटेल, जमीर नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पंच म्हणून जिल्हा चेस असोसिएशन व इंटर नॅशनल आरबिटर प्रवीण ठाकरे यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी मनपाचे शिक्षक हिदायत खाटीक यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर स्पर्धेचे यशस्वीतेसाठी रिफॉर्मशन कप टीमचे रेहान, आमिर शेख, शारीक शेख, अल्फैज पटेल, जकी अहमद, शोएब बागवान, अमीर पटेल, अजहर खान, आसिफ देशमुख, अब्दुल रहमान मणियार, सैफ अली यांनी परिश्रम घेतले.

अंतिम निकाल
९ वर्ष वय गट :
१. शेख दानियाल – मनपा ५६
२. ⁠शेख अरहम – सेंट टेरेसा

११ वर्ष वय गट :
१.खाटिक जकरिया – मनपा ५६
२. शेख इनाया – मनपा १०
३. शेख जैनुल – मनपा ५६
४. खान अहमद – मनपा १३

१३ वर्ष वय गट :
१. शेख अश्मीजान – मनपा ३६
२. खाटिक यहया – मनपा ३६
३. खाटिक बुशरा – मनपा ३६
४. पटेल नाजमिन – मनपा ३६

१५ वर्ष वय गट :
१. खान अलफरान – मनपा माध्य.१
२. शेख जैद – इकरा शाहीन


 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/jalgavat-riformetion-spardha/जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात
Previous Post

चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon