• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात घरफोडी ; ११ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुरेशदादा जैन नगर येथील गेंदालाल मिल परिसरात बंद घर फोडून रोख रक्कम, साड्या आणि घरातील वस्तू असा एकुण ११ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल अभिमन भालेराव (वय-५७) रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात . ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट त्यांचे घर बंद
असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून २० हजार रुपयांची रोकड, सिलिंग फॅन आणि घरातील भांडे असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीची
मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात दिवसानंतर मंगल भालेराव यांनी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर
पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर
ठाकरे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात मनसेतर्फे स्वच्छता मोहीम

Next Post

पाचोरा पालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा पालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Uncategorized

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
क्राईम

October 14, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!