• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस भरती प्रक्रियेत २०४ जणांची पहिल्या दिवशी चाचणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2024
in Uncategorized
0
जळगावात १३७ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

????????????????????????????????????


सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरू आहे भरती

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात पोलीस भरती सुरू झाली आहे. भरतीच्या पहिल्याच दिवशी ५०० उमेदवारांना बोलवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २९६ उपस्थित राहिले. त्यापैकी ५९ उमेदवार छाती व उंची मध्ये व इतर गोष्टीत अपात्र ठरले तर दोन जणांना मैदानी चाचणीसाठी काही कारणास्तव पुढील तारीख देण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस घटकांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी दि. १९ पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी २९६ उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये मैदानी चाचणीसाठी २३७ उमेदवार पात्र ठरले असून ५९ उमेदवार अपात्र ठरले आहे.

पहिल्याच दिवशी २०४ उमेदवार मैदानी चाचणीसाठी अनुपस्थित राहिले. तर दोघांना मैदानी चाचणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. मैदानी चाचणीची सुरुवात सकाळी साडेचार वाजेपासून पोलीस कवायत मैदानावर झाली. यावेळी संपूर्ण चाचणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात आली


 

 

Tags: #jalgaonpolce bharati
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात “एमआरआय”ची सुविधा उपलब्ध करून द्यावी

Next Post

नर्सिंग अभ्यासक्रम एएनएम व जीएनएमसाठी मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नर्सिंग अभ्यासक्रम एएनएम व जीएनएमसाठी मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

नर्सिंग अभ्यासक्रम एएनएम व जीएनएमसाठी मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon