• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर जमावबंदीचे उल्लंघन करून आंदोलन करतांना भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर रात्री उशिरा जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या कार्यालयावर दगड फेक करत भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर राडा झाला होता. या अनुषंगाने जळगाव शहरातील शिवसेनेच्या महापौर जयश्रीताई महाजन यांच्या तक्रार अर्जावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप कार्यालयात शिरले. त्यांनी तेथे कोंबड्या फेकून उपस्थितांना धक्काबुक्की केली. या प्रकारची महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी निषेध करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर रात्री उशिरा जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महापौर आणि उपमहापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

जळगाव शहरातील पिंप्राळा येथे पानटपरी फोडली ; एकाला अटक ; गुन्हा दाखल

Next Post

बळीराजा कोमात संकट मात्र जोमात…भाजीपाला दराची घसरण सुरूच..बळीराजाच्या सहनशीलतेचा उद्रेक…..!!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बळीराजा कोमात संकट मात्र जोमात...भाजीपाला दराची घसरण सुरूच..बळीराजाच्या सहनशीलतेचा उद्रेक.....!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon