• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे करण पाटील यांच्यासह दोघांचे अर्ज दाखल 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रावेर लोकसभा : अपक्ष कांडेलकरांचे ३, प्रवीण पाटलांचा १ अर्ज दाखल

निवडणुकीसाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले

जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूककरीता पाचव्या दिवशी दि.२३ एप्रिल रोजी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले.  जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने २ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केला.  उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार पाटील यांनी अ आणि ब फॉर्म सादर केलेला नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दि. २३ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १०  अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव (अपक्ष), रोहन गणेश सोनवणे(अपक्ष), राहुल शशीकुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी, नंदू शामराव पाटील (अपक्ष), महेश सुपडू महाजन, जळगांव (अपक्ष), प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष), संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव (अपक्ष) असे एकूण ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत.


 

 

Tags: #jalgaon karan pawar #ubhatha shivsena #sharad pawar rashtravadi #maharashtrahttps://kesariraj.com/jalgaon-loksabhesathi-karan/
Previous Post

पित्यासह भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

Next Post

रावेर लोकसभेसाठी चौघा अपक्षांचे ६ अर्ज दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

रावेर लोकसभेसाठी चौघा अपक्षांचे ६ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon