• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नगरसेवक अरविंद देशमुखांच्या दणक्याने प्रशासन हलले; एमडी शैलेंद्र सिंघल, जीएम दत्ता यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नगरसेवक अरविंद देशमुखांच्या दणक्याने प्रशासन हलले; एमडी शैलेंद्र सिंघल, जीएम दत्ता यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई!

जळगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी-जळगाव नवीन बायपासच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व अपुऱ्या सुरक्षेमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना, सातत्याने प्रशासनाचे डोळे उघडणारे नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या आक्रमक पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. बारंवार निवेदने आणि धोक्याचे इशारे देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या NHAI च्या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सरकारतर्फे थेट सदोष मनुष्यवधाचा (BNS कलम १०५) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसामुळे बायपासवरील ओव्हरब्रिजचा भराव खचल्याने अपघातांची मालिका सुरू झाली होती. ८ ऑगस्ट २०२६ पासून नगरसेवक अरविंद देशमुख यांनी NHAI ला तीन वेळा निवेदने देऊन, पोलीस प्रशासनाकडे गुन्ह्याची मागणी करत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय चौकशीचा पाठपुरावा केला होता. या कालावधीत मंगला माळी, प्रेमराज चौधरी, योगेश महाजन आणि अनिरुद्ध डहाके या नागरिकांना प्राणाला मुकावे लागले होते. तरीही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने ३० ऑगस्टच्या मध्यरात्री ममुराबाद-आसोदा बायपासवर तवेरा व ट्रकचा भीषण अपघात होऊन शांताराम पाटील (रा. शिंदखेडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर तालुका पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत सरकारतर्फे गुन्हा क्र. २६२/२०२६ नोंदवला. यात बीएनएस कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन कायदा १९८-अ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलमे लावण्यात आली आहेत. “हा गुन्हा दाखल होणे ही केवळ सुरुवात असून निष्पाप बळी घेणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असा घणाघाती इशारा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिला आहे.

Previous Post

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

Next Post

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!