• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

पहाटेच्या सुमारास आसोदा-ममुराबाद बायपासवर दुर्घटना 

जळगाव: आसोदा ते ममुराबाद बायपास रस्त्यावर सोमवारी पहाटे ३ वाजता तवेरा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
रावेर येथून नाशिककडे निघालेल्या तवेरा गाडीला (क्र. एमएच ४८ पी ०७५५) जळगावकडे येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०५ डीके ५३१४) जोरदार धडक दिली. या अपघातात तवेरामधील शांताराम पाटील यांच्यासह रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन, निखिल पाटील व चालक जितेंद्र सुपलकर गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र शांताराम पाटील यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी सोडवली. याप्रकरणी ट्रक चालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मयत शांताराम पाटील हे मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे शिंदखेडा गावात शोककळा पसरली आहे.

Previous Post

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!