• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

SP साहेबांच्या बंगल्यावरील गार्ड ड्युटीत हलगर्जी; जळगावचे दोन पोलीस अंमलदार निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):- पोलीस अधीक्षक कार्यालयातील शिस्त आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार  नसून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी दोन पोलीस अंमलदारांना तात्काळ निलंबित केले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील ‘गार्ड ड्युटी’ सोडून गैरहजर राहणे आणि सरकारी शस्त्रे असुरक्षित स्थितीत ठेवल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री ९:२० वाजेच्या सुमारास राखीव पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या.गार्ड ड्युटीवर तैनात असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदिप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्यस्थळी गैरहजर होते.सर्वात गंभीर बाब म्हणजे गार्ड रूममध्ये ३ एस.एल.आर. रायफल (बट नं. ८२, २६२, ८८२) या कोणत्याही सुरक्षिततेशिवाय आणि बेवारस अवस्थेत आढळून आल्या. संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रे सोडून जाणे ही सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चूक मानली गेली आहे.

संवेदनशील ठिकाणी कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा करणे हे ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९’ च्या नियम ३ चे उल्लंघन आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी दोन्ही अंमलदारांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सदर ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली आहे.

Tags: jalgaon-2-police-nilambit NEWS
Previous Post

दारूच्या नशेत झालेला वाद जीवावर बेतला; मुलाचाच मृत्यू झाल्याने रावेर तालुका हादरला

Next Post

कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली-बारी विद्यालयाचा एसएससी निकाल ७५.२३ टक्के
1xbet russia

शिरसोली-बारी विद्यालयाचा एसएससी निकाल ७५.२३ टक्के

May 9, 2026
कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक
1xbet russia

कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

May 9, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
1xbet russia

SP साहेबांच्या बंगल्यावरील गार्ड ड्युटीत हलगर्जी; जळगावचे दोन पोलीस अंमलदार निलंबित

May 9, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

दारूच्या नशेत झालेला वाद जीवावर बेतला; मुलाचाच मृत्यू झाल्याने रावेर तालुका हादरला

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली-बारी विद्यालयाचा एसएससी निकाल ७५.२३ टक्के

शिरसोली-बारी विद्यालयाचा एसएससी निकाल ७५.२३ टक्के

May 9, 2026
कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

कर्ज मिळवून देण्याचे आमिष; महिलेची २१ हजारांच्या सोन्याची फसवणूक

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!