• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जखमी तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू: खाजगी रुग्णालयात तणाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जखमी तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू: खाजगी रुग्णालयात तणाव

जळगाव शहरात गोलाणी मार्केटजवळ घडली होती घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रतिष्ठित गोलाणी मार्केट येथे बुधवारी भर दुपारी २ वाजता एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर जुन्या वादातून चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्केटमध्ये कामानिमित्त आलेल्या एका पोलिसांने प्रसंगावधान राखून धावत जाऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

साई गणेश गोराडे सोनू उर्फ जय (वय १७, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो देवकर महाविद्यालय येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. आई, वडील, बहीण यांच्यासह तो शंकरराव नगर येथे राहत होता.(केसीएन)दरम्यान संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. या शिवाय बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांचे एकमेकांशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दुपारी गोलाणी मार्केट जवळ साई गोराडे हा कामानिमित्त आला होता.

तेव्हा गोलाणी जवळ उभा असलेल्या संशयित आरोपी शुभम याने साईला पाहिले आणि त्याने चाकू काढून साई गोराडे याच्या उजव्या बाजूला चाकूने जबरदस्त वार केला. तसेच डाव्या बाजूला देखील चाकू मारला. यावेळेला गोलाणी मार्केट येथे मोबाईलच्या कामानिमित्त आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे घटनास्थळी धावले.

त्यांनी संशयित शुभम सोनवणे याला धरले आणि साई बोराडे याच्यावर आणखी वार होण्यापासून वाचवले. (केसीएन)तात्काळ शुभम सोनवणे याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तसेच जखमीला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय बाहेर दिल्यावर रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर साई गोराडे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.(केसीएन)दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमीबाबत विचारपूस करून संशयित  आरोपीविषयी माहिती जाणून घेतली. शहर पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदनकामी साई याचे पार्थिव शासकीय वैद्यकीय वैद्यकीय व रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra #bharatjakhmi tarunacha aakher mrutu
Previous Post

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत प्रजापत नगरमधील व्यक्तीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा श्री गणेशा : प्रभाग १२ ब मधून उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा श्री गणेशा : प्रभाग १२ ब मधून उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा श्री गणेशा : प्रभाग १२ ब मधून उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon