• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार ब्लेडने वार करून केले जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार ब्लेडने वार करून केले जखमी


जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता गणेश कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शितल संजय साळुंखे (वय-४०, रा. गणेश कॉलनी) या पती संजय यशवंतराव साळुंखे (वय-५२) यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पतीपत्नीत घरगुती वाद निर्माण झाला. त्यानंतर पती संजय साळुंखे हा दारूच्या नशेत असतांना त्यांची पत्नी शितल साळुंखे यांना मारहाण करून त्यांच्या दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान महिलेने दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय यशवंतराव साळुंखे यांच्या विरोधात सायंकाळी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख या करीत आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

माझी लाडकी बहीण योजनेच्या तालुकाध्यक्षपदी रविंद्र झाल्टे

Next Post

आरडाओरडा करण्याचा जाब विचारल्याने तिघा मद्यपींनी केली पोलिसाला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

आरडाओरडा करण्याचा जाब विचारल्याने तिघा मद्यपींनी केली पोलिसाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026
नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल
1xbet russia

नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

July 18, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon