• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नारी शक्तीला प्रोत्साहन – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा १३ वर्षापासूनचा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2023
in Uncategorized
0

 महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी

जळगाव ( प्रतिनिधी)  – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे गेल्या १३ वर्षांपासून तरूणींसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा देखील ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सवाचे हे आहे विशेष आकर्षण- महोत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे. यासाठी एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, ॲङ बाहेती महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल, मूळजी जेठा महाविद्यालय हे पाच पथक दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासह शिवतांडव व शैर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादक आपल्या कलेची प्रस्तुती देणार आहेत. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत. अनुभूती शाळा, जी.एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रुस्तमजी इंटरनॅशनल, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत केले जाणार आहे. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, भुसावळ रेल्वे मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक इति पांडे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, वाहतुक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, जयपाल हिरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुलकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड, यांच्यासह आदि सदस्य परिश्रम घेत आहे. तरूणींच्या दहीहंडी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दहीहंडी फोडण्याला केवळ तरूणींच्या पथकाला मान दिला जात असल्याने मनोरे रचण्याच्या सरावाला वेग आला आहे. शहरातून एकूण पाच तरूणींचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी १० ते १२ हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. यंददेखील गर्दी मोठ्या प्रमाणात होईल व त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी सांगीतले.
सुरक्षेच्या दृष्टीने जमिनीवर मॅट अंथरतात-दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे महिलांचाही सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन ने तरूणींचा दहीहंडी महोत्सव सुरू केला. हा जळगाव शहराचा कौटुंबिक कार्यक्रम असून, संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी सामुहिक प्रयत्न असतो. महिला गोविंदा पथकातील तरूणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाली मॅटही टाकली जाते-विराज कावडीया, संस्थापक अध्यक्ष, युवाशक्ती फाऊंडेशन.आपला- प्रितम शिंदे, कार्याध्यक्ष – युवाशक्ती फाऊंडेशन – 9588411488

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/jain-company-dahihandi-news/
Previous Post

कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

Next Post

मेहनत सचोटी एकाग्रता या गुणांच्या बळावर मिळते यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेहनत सचोटी एकाग्रता या गुणांच्या बळावर मिळते यश

मेहनत सचोटी एकाग्रता या गुणांच्या बळावर मिळते यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!