• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2023
in Uncategorized
0
कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

पारोळा ( प्रतिनिधी)  – सुसाट वेगाने येणाऱ्या कारने महामार्गाचा रस्ता ओलांडत असणाऱ्या सायकलस्वाराला  जोरदार धडक दिल्याने ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. संतप्त गावकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

पारोळा शहरातून गेलेल्या बायपास राष्ट्रीय महामार्गावरून शिवाजी मराठे हे धरणगाव चौफुली रस्ता ओलांडून घरी जाण्यासाठी सायकलने जात होते. त्यावेळी धुळ्याकडून सुसाट वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १८ बीसी ९०७७) ने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या धडकेत सायकलस्वार शिवाजी मराठे हे १५ ते २० फुट अंतरावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पारोळा पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह कुटीर रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी कारचालक हनीफ कतुबुद्दिन शेख (वय-३४) रा. धुळे याच्या विरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/karchya-dhadket-ek-thar/
Previous Post

शासनाची फसवणूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांना पोलीस कोठडी

Next Post

नारी शक्तीला प्रोत्साहन – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा १३ वर्षापासूनचा उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नारी शक्तीला प्रोत्साहन - भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा १३ वर्षापासूनचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon