• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशनतर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- कोरोणाच्या या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे..परंतु कलेवर पोट असणारा लोककलावंत महामारीत होरपळून निघाला आहे.

या वर्षभराच्या काळात आनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.. लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरत पणे कार्य करणा-या लोककलावंता कडे शासना सोबतच मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हयात सध्य स्थितीत तमाशा मंडळ शाहीरी पथके, वहीगायन कलापथक, वाघ्या मुरळी, गोधळी , वासुदेव, सोंंगाड्या पार्टी, आदी कलाक्षेत्रात कार्यरत लोककलावंत या कोरोना महामारीचा सामना करीत करीत आहे.
या परिस्थितीत लोकलावंताना मदत करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अँड रोहीणीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोक भाऊ जैन यानी विस किराना किट खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले.

आज परोळा येथे 20 तमाशा तमाशा कलावंताना हया किराना किट चे वाटप करण्यात आले अखिल भारतीय नाट्य परिषद व खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेच्या च्या वतीने सुरू असलेल्या या लोककलावंत मदत अभियानात लोककलावंताच्या घरोघरी जाऊन ही मदत करण्यात येत आहे
अशोक जैन यांनी मदत केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज विस तमाशा कलावंताना करण्यात आले.
या प्रसंगी खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, नाट्य परिषदेचे कार्यकारणी सद्स संदिप घोरपडे व लोककलावंत मदत अभियानाचे मुख्य समन्वयक विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.


 

 

Previous Post

तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Next Post

जळगावात विवाह सोहळ्यात विनामास्क वऱ्हाडींवर दंडात्मक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात विवाह सोहळ्यात विनामास्क वऱ्हाडींवर दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon