• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनी

कान्हदेशात प्रथम जुगलबंदी कीर्तनाची कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धावंदन दिनाच्या औचित्याने भडगाव तालुक्यातील वाडे येथील उद्यान पंडीत राजेंद्र पाटील व परिवाराने ‘जुगलबंदी कीर्तनाची ‘ हा कार्यक्रम आयोजला आहे. कान्हदेशात पहिल्यांदाच जुगलबंदी कीर्तनाची हा कार्यक्रम प्रथमच होत आहे. 25 फेब्रवारी 2023 रोजी रात्री 8.30 ला ह.भ.प. मुक्ताबाई महाराज चाळक आणि ह.भ.प सौ. शिवानीताई चाळक यांची भक्तीमय कीर्तन जुगलबंदी रंगणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले.
जैन इरिगेशनचे उच्च कृषि तंत्रज्ञान, टिश्युकल्चर केळी रोपे, ठिबक सिंचन या तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचे भरघोस पीक घेऊन उत्कर्ष साध्य केला. एकाच वेळी 11 ट्रक्स केळीची काढणी 28 ऑगस्ट 2008 ला श्रद्धेय भाऊंच्यास्ते पूजन करण्यात आले व तेथूनच पाटील परिवाराचा उत्कर्ष झाला. त्यांची यशोगाथा हावर्ड विश्वविद्यापीठात देखील सादर करण्याची संधी मिळाली. जैन इरिगेशन व भवरलालजी जैन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आगळा वेगळा कीर्तन जुगल बंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.


 

 

Tags: #dr.bhavarlala jain punyatithi news2023 at 14:34Feb 24https://kesariraj.com/jain-24-feb-23-n-6/
Previous Post

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी अनुभूती निवासी स्कूलतर्फे आज ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन

Next Post

एकाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

एकाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!
1xbet russia

जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!

August 12, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!

जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!

August 12, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon