• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक वृक्षसंवर्धनानिमित्त हडसन जि.प. शाळेत वृक्षरोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – नांद्रा, ता. पाचोरा येथुन जवळच असलेल्या हडसन जि. प. शाळेत जागतिक वृक्ष संवर्धनानिमित्ताने वृक्षरोपण करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहूने म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य बंन्सीलाल पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षाणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरपंच दिपाली पाटील, शालेय समिती अध्यक्ष चंद्रसिंग पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, देविदास पाटील, हिरालाल पाटील, माजी सरपंच शरद पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, साईनाथ सोनवणे, गव्हरमेन्ट कॉन्ट्रँक्टर किरण पाटील, निंबा पाटील, रामचंद्र पाटील, ईश्वर पाटील, निंबा पाटील, केंद्रप्रमुख धिरज पाटील, मुख्यध्यापक दिलीप पाटील, उपशिक्षिका तारावंती नन्नवरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला वॉलकुंपणाचे उत्कृष्ट काम झाल्यामुळे शाळेच्या आवारात वृक्ष लागवडीची संकल्पना केंद्र गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मांडल्याने मुख्यध्यापक दिलीप पाटील यांनी लोकवर्गणीतुन संपुर्ण आवारात विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.


 

 

Previous Post

कृषी पदवीधर संघटनेच्या पाचोरा तालुका सचिवपदी गणेश पाटील

Next Post

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणेंना जोरदार अजित पवारांचे प्रत्युत्तर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणेंना जोरदार अजित पवारांचे प्रत्युत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

पाचोरा येथे बालविवाह प्रकरणी पतीसह सासरे, सासू व आई-वडिलांवर पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल

August 7, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 

पाचोरा येथे बालविवाह प्रकरणी पतीसह सासरे, सासू व आई-वडिलांवर पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल

August 7, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon