• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील ‘धोरावीरा’ मनमोहक शहर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2021
in भारत, विश्व
0

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या २५ जुलै २०२१ रोजी झालेल्या ४४ व्या बैठकीत भारतातील तेलंगणामधील वारंगलजवळील रूद्रेश्वर म्हणजे रामाप्पा मंदिराचा व गुजरात मधील धोलावीराचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे.

धोलावीरा हे गुजरात मधील चंपानेर , रानी की वाव , अहमदाबादनंतर वारसास्थळाच्या यादीत समावेश होणारे चौथे ठिकाण आहे. धोलावीरा शहराचा शोध भारतीय पुरातत्व विभागाने १९६७-६८ मध्ये लावला होता.

हडप्पा संस्कृतीचे भारतातील सर्वात मोठे क्षेत्र असलेले शहर म्हणजे धोलावीरा. धोलावीराचा शोध म्हणजे सिंधू संस्कृतीचे (हडप्पा संस्कृतीचे) पुस्तक उघडण्यासारखे आहे हडप्पा संस्कृतीत शहरांची रचना विटांपासून केली जाई ,मात्र धोलावीराचे निर्माण कार्य चौकोनी आणि आयताकार दगडांपासून झालेले दिसून येते .धोलावीराच्या पुराव्यांवरून या संस्कृतीच्या लोकांना पाणी वाचविण्याचे , पाण्याचे नियोजन करण्याचे तंत्रज्ञान माहीत होते असे दिसते.या शहरातील लोकांनी बंधारे बांधून शहराच्या चारही बाजूस असलेल्या तलावात पाणी संग्रहीत केलेले होते , हे तलाव विहीरीना जोडलेले होते. नदीचे जास्तीचे पाणी तलावात व तलावातून विहीरीत जात असल्यामुळे पाण्याची गरज सहज भागत असे.

हडप्पा संस्कृतीचे मनके बनविण्याचे एक केंद्र, दगडापासून बनवलेली मंगूसची मुर्ती, उत्खननात सापडलेले घोडयाचे अवशेष, हडप्पा संस्कृतीत तीन भागात विभाजीत एक मात्र शहर , उत्खननात हडप्पा संस्कृतीत आजपर्यंत सापडलेले खेळाचे एकमेव मैदान ही सर्व वैशिष्टय धोलावीराला विशेष बनवितात. धोलावीराचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या शहराच्या किल्याच्या महाद्वाराच्यावर एक बोर्ड सापडला आहे. हा जगातील सर्वात जुना नाव असलेला बोर्ड आहे.पण दुदैवांने याचे वाचन कोणालाही करता आले नाही.या बोर्डावर एकूण १० अक्षरे आहेत. ही अक्षरे आजही सुस्थितीत आहेत जणू काही या महानगरीत प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करत आहेत. ही अक्षरे नगराचे नाव आहे, की एखादया अधिकाऱ्याचे नाव आहे किंवा आजच्या जाहिराती प्रमाणे एखादी जाहिरात आहे हे मात्र आजही लिपी वाचता न आल्यामुळे रहस्य आहे. भारत सरकारने जपान व विश्वस्तरावरील निष्णांत काप्यूंटर तज्ञाच्या मदतीने या ठिकाणच्या महानगरीचे चित्र तयार केले आहे . हे चित्र पाहील्यास आधुनिक काळातील सुसज्ज व महाननगरी आहे असे वाटते.


 

 

Previous Post

 हद्दपार असूनही शहरात फिरणारा ललित पकडला 

Next Post

बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon