• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इनरव्हील क्लब जळगाव लिस्टच्या अध्यक्षपदाचा नीता परमार यांनी पदभार स्वीकारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून नूतन अध्यक्षा नीता राजेश परमार यांनी मावळत्या अध्यक्ष प्रीती दोषी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी दातांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

इनरवहील क्लब ऑफ जळगांव ईस्टच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे असोसिएशनचे कोषाध्यक्ष मीनल लाठी, डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी आणि मुख्य अतिथी डॉ. अनुराधा वानखडे राऊत होते. सुरुवातीला मावळत्या अध्यक्षा प्रीती दोषी यांनी नूतन अध्यक्षा नीता राजेश परमार यांना अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. नूतन अध्यक्षा नीता परमार यांनी नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. यात उपाध्यक्षा कार्तिकी शाह, सचिव बबिता मंधान, कोषाध्यक्ष दीपा टिब्रेवाल, आयएसओ दिशा अग्रवाल, सीसी भावना चौहान, मार्गदर्शक पूर्व अध्यक्षा संगीता तोतला, डॉ. सुनीता पाटील, सीसीसी म्हणून पूर्व अध्यक्षा तरूणा अग्रवाल, कार्याध्यक्ष आशा गादिया, ईशा गोयंका, कीर्ती काबरा, ममता चौबे, कविता कराचीवाला यांची नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी नवीन १० सदस्यानी इनरव्हीलमध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांनी, दाताचे विकार आणि आजारबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय उपक्रमाविषयी सांगितले. अश्विनी गुजराती यांनी आम्हाला डिस्ट्रिक्ट गोल आणि थीम संदर्भात होणाऱ्या उपक्रमात बदल याविषयी माहिती दिली. मीनल लाठी यांनी इंनरव्हील संस्थेविषयी माहिती दिली. स्त्री शक्ती ॲप जे इनरव्हील तयार करणार आहे त्याबदल मार्गर्शन केले.

नवीन अध्यक्षा नीता परमार यांनी आगामी उपक्रमांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी आणि आभार प्रदर्शन रुची मणियार यांनी केले.


 

 

Previous Post

तमगव्हाणला विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

बंद घर फोडून रामेश्वर कॉलनीत चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंद घर फोडून रामेश्वर कॉलनीत चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

दुर्गंधीबाबत जाब विचारल्याच्या रागातून सहा जणांकडून हल्ला; जळगाव शहरात गुन्हा दाखल

June 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

June 19, 2026
डॉ. अदनान अली
1xbet russia

 डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम
1xbet russia

वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

दुर्गंधीबाबत जाब विचारल्याच्या रागातून सहा जणांकडून हल्ला; जळगाव शहरात गुन्हा दाखल

June 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon