• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार,बालकांना मिळाले नवजिवन

जळगाव (प्रतिनिधी ) – येथील महादेव हॉस्पिटलमध्ये दोन बालकांच्या जन्मजात हृदयाला असलेले छिद्र (जन्मजात हदयदोष — एएसडीॄ/पीडीए/व्हीएसडी प्रकारातील योग्य रुग्णासाठी) अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर पद्धतीने यशस्वीरित्या बंद करण्यात आले. डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट तज्ज्ञांच्या सहकार्याने चिरफाडविरहित यशस्वी उपचार करण्यात आले.
ही शस्त्रक्रिया महादेव हॉस्पीटलच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये पार पडली असून रुग्णावर कोणतीही मोठी चिरफाड न करता, रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाइस बसवून हृदयातील छिद्र बंद करण्यात आले.यावेळी महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (ॄडीएम कॉर्डीओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. भूषण चौहान, डॉ. धवल खडके  तसेच डॉ. झीशान सय्यद (कॉर्डीओलॉजी निवासी वैद्यकिय अधिकारी ) यांनी महत्त्वपूर्ण कामगीरी आव्हान स्विकारत पुर्ण केली.या प्रक्रियेत कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनीही तांत्रिक जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत सहाकार्य केले. याबाबत बोलतांना डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राची वेळेत तपासणी व उपचार केल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानामुळे छाती उघडण्याची गरज भासत नाही, रक्तस्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि अल्पावधीत घरी परतू शकतो. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना आता अशा अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, महादेव हॉस्पिटलमध्येच उच्च दर्जाची पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजी सेवा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!