• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर हृदयविकाराशी संबंधित पामी ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयविकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या उपचारामुळे महिलेच्या हृदयाशी संबंधित गंभीर समस्येवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळाल्याने आर्थिक दिलासाही मिळाला. थोरगव्हाण येथील ७२ वर्षीय महिला हृदयाशी संबंधित त्रासामुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. याठिकाणी हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अली अदनान यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या व तपासण्या केल्या. तपासणीच्या अहवालानुसार रुग्णाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळा असल्याचे निदर्शनास आले. रुग्णाचे वय तसेच हृदयाची स्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पुढील उपचाराची दिशा निश्चित केली. टीमच्या अथक प्रयत्नाला यश रुग्णावर पामी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक कॅथलॅबच्या सहाय्याने हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अली अदनान, डॉ. झिशान सय्यद यांच्या टीमने ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या हृदयाची स्थिती सातत्याने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, परिचारिका तसेच तांत्रिक कर्मचार्‍यांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.वयोमान अधिक असूनही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ आणि रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय पथकामुळे उपचार यशस्वी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.या उपचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला.

हृदयविकाराची लक्षणे दिसून आल्यास वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे, अस्वस्थपणा किंवा अचानक अशक्तपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

– डॉ. अली अदनान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!