• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हॉटेलात वेश्याव्यवसाय, सहा महिलांची सुटका, एकाला अटक  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव एमआयडीसी परिसरात पोलीस स्टेशनची धडक कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसी परिसरातील हॉटेल सागरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून सहा महिलांसह एका तरुणाला ताब्यात घेतले. हॉटेल मालक पसार झाला आहे.

पोलिसांनी मॅनेजर कुणाल एकनाथ येरापले (वय २५, रा. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी) याला अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सागरमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक राहुल तायडे, सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पो.हे.कॉ. राजेंद्र कांडेलकर, महिला पो.हे.कॉ. सुनंदा तेली, पो. कॉ. इम्रान बेग, पो.कॉ. तुषार गिरासे, राहुल घेटे, छगन तायडे यांचे पथक रवाना केले.

या पथकाने डमी ग्राहक पाठवून हॉटेल सागरवर छापा टाकला. येथून सहा महिलांसह एक तरुण मिळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हॉटेलमालक सागर सोनवणे व मॅनेजर कुणाल येरापले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल्याची कुणकुण लागलाच हॉटेलमालक सागर सोनवणे तेथून पसार झाला. पोलिसांनी मॅनेजर कुणाल येरापले याला अटक केली. तसेच देहविक्री करणाऱ्या पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची आशादीप वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दगडफेक करून घरात शिरून महिलेचा विनयभंग, संशयित आरोपीला कोठडी

Next Post

पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले पेपर मार्बलिंगचे धडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले पेपर मार्बलिंगचे धडे

पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले पेपर मार्बलिंगचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याकडून सहकाऱ्यांवर रॅगिंगच्या तक्रारी, प्रशासनानेही सातत्याने दुर्लक्ष केल्याचे म्हणणे..!

August 23, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याकडून सहकाऱ्यांवर रॅगिंगच्या तक्रारी, प्रशासनानेही सातत्याने दुर्लक्ष केल्याचे म्हणणे..!

August 23, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon