• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावच्या हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाचे सर्व्हेक्षण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in जळगाव
0

समन्वय समितीच्या निवेदनानंतर रेल्वे प्रशासनाची दखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापुर येथे असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण काम व्हावे किवा पर्यायी उपाययोजना करावी यासाठी हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे खा. उन्मेश पाटील यांना साकडे घातले होते. याची त्वरीत दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण केले व रहदारी साठी काय उपाययोजना करता येईल याबाबत समन्वय समिती सदस्यांशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सविस्तर चर्चा केली.

पंचक्रोशीतील हिरापुर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड, तमगव्हाण, माळशेवगे, हातगाव, अंधारी, नाईकनगर, शेवरी इ.गावांचा एकमेव रहदारी मार्ग असल्याने या गावांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे.पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साठते रस्त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच फरशीवरचे दगडही गुळगुळीत व खराब झाल्याने रेल्वे अंडर पास येथून प्रवास करणेही धोक्याचं झाले आहे. पाणी साचून राहिल्याने विशेषत: पावसाळ्यात मोठे हाल होतात. विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची हेळसांड होते. ही वस्तुस्थिती असून तातडीने रेल्वे अंडर पासची समस्या मार्गी लावावी असे आदेश वजा सूचना खा. उन्मेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या.

 

चाळीसगाव येथील हिरापूर स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाबाबत असलेल्या समस्येबाबत आज समन्वय समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. यावेळी खा. उन्मेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला काम त्वरीत मार्गी लाववण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने रेल्वे प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण केले. याप्रसंगी रेल्वेचे मंडळ ईजिनिअर पंचमसिग जाटम, सहाय्यक सेक्शन ईजिनिअर एस.एस.केदार यांनी प्रत्यक्ष हिरापुर येथील रेल्वे भुयारी मार्ग पाहणी करून सर्वेक्षण केले. याप्रसंगी हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सरपंच सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे, मधु शिंदे, भाईदास पाटील,पांडूरंग निकम, रंजना वराडे, अनिल माळे, नितीन माळे, एकनाथ राठोड, सुभाष कापसे, ज्ञानेश्वर राठोड, अजय मोरे, लाला पठाण, माळशेवगेचे प्रताप पाटील, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी,विष्णू राठोड, मनोहर पाटील व समन्वय समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.


 

 

Previous Post

कंगनाचा आयपीएस अधिकाऱ्याशी पंगा

Next Post

यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत 'निकृष्ट' दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon