• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत हिंदु राष्ट्र-जागृती निमंत्रण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2022
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी )- शिरसोलीत काळ आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती निमंत्रण प्रसार सभेला स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील हिंदुत्ववादी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

रविवारी ( दि : १८ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता शिरसोलीतील बाजारपेठ मैदानावर या हिंदु राष्ट्र-जागृती निमंत्रण प्रसार सभेचे आयोजन करण्यात आले होते . शिरसोली गावातील समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने रविवार (२५ डिसेंबर) रोजी होणाऱ्या हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारार्थ निमत्रणं सभेचे आयोजन करण्यात आले आहे .


काल झालेल्या निमंत्रण प्रसार सभेला प्रशांत जुवेकर (जळगाव जिल्ह्याचे हिंदू जनजागृती समन्वयक ) व सौ. क्षिप्रा जुवेकर (सनातन संस्थेच्या अध्यात्म प्रसारक ) व आकाश फडे (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख) यांनी मार्गदर्शन केले .


या प्रसंगी हिंदू समाजाला अध्यात्म शिक्षणाची गरज असल्याचे या वक्त्यांनी सांगितले. जळगावच्या सभेला सर्व हिंदू बांधवानी उपस्थिती देऊन आपले धर्म कर्तव्य बजावावे असे आवाहन करण्यात आले. या सभेला शिरसोली गावातील ५०० पेक्षा जास्त हिन्दू बांधवांची उपस्थिती लाभली. सभेचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.


 

 

Tags: # https://kesariraj.com/hindu-rashtra-jagruti-news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकॅडमीचा यश धोंगडे प्रथम

Next Post

धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
1xbet russia

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon