• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.बाबासाहेब आबेडकरांची जयंती लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2020
in Uncategorized
0

जळगाव ;- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात लॉकडाउनची सर्व बंधने पाळत साजरी करण्यात आली. ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, दिलीप सपकाळे, प्रितीलाल पवार, प्रा. मिलीद कांबळे हे उपस्थित होते. ह्या वेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन केले गेले व देशावर नव्हे तर जगावर आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी कटिबध्द असल्याचे नमूद करत खालीलप्रमाणे शपथ घेतली गेली.

शपथेचा मसुदा

1. आम्ही आपल्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतो.

2. या लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांना तातडीने रोख रकमेचे हस्तांतरण व अन्नवाटप करण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आम्ही शपथ घेतो.

3. धर्म, जात, लिंग किंवा अपंगत्व यावर आधारित भेदभावविरहित अशी जनतेची सामाजिक एकजूट मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. लॉकडाउनच्या प्रतिबंधांचे पालन करण्याच्या नावाखाली लोकांचे जीवन, स्वातंत्र्य, लोकशाही अधिकारांवर हल्ला किंवा अस्पृश्यतेची अभिव्यक्ती व भेदभाव होता कामा नये याची आम्ही दक्षता घेऊ.

4. “सामाजिक ऐक्यासह शारीरिक अंतर” राखणे ही आपली हाक आहे, “सामाजिक अंतर” राखणे नाही हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू.

5. लोकांना अज्ञान, अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहांच्या विरुद्ध शिक्षित करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनापासून प्रेरणा घेऊन आम्ही ही शपथ घेतो की लॉकडाउनच्या काळात ज्यांना त्यांचे जीवन आणि रोजीरोटी वाचवण्यासाठी पाठिंब्याची आणि मदतीची गरज आहे त्यांना ती देण्यासाठी पुढाकार घेऊ….


 

 

Previous Post

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon