• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तरप्रदेश, राजस्थानला जाणारे ६०० जणांना घेऊन जाणारे पाच ट्रक जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in क्राईम, भारत, महाराष्ट्र
0

नाशिक ;- करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय, उत्तरप्रदेश व राज्यस्थानमधील कामगार मुलाबाळांसह रविवारी (दि.२९) पाच ट्रकमधून मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. ते ट्रक मुंबई-आग्रा महामार्गवरील नाशिक शहर सीमेवर आले असता पोलिसांनी रविवारी (दि.२९) रात्री नाकाबंदीदरम्यान गरवारे पॉईंट येथे अडवले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकमधील परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी आश्रयस्थळी पाठविले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, करोना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जिल्हा व राज्य सीमा सील केल्या आहेत. मात्र, रोजगारानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय मंजूर आपआपल्या भागात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईहून प्रवाशांना उत्तर भारतात घेवून जाणारे दोन ट्रक (एनआय ०1 एई 0418), (MP०९. जीजी ५977) रविवारी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास गरवारे पॉईंट, उड्डाणपुलाजवळ आले असता पोलिसांनी अडवले. त्यात 67 जण प्रवास करीत असताना आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत ट्रक ताब्यात घेत प्रवाशांना अंबड गावातील सावित्रीबाई फुले मनपा प्राथमिक विद्यालयात, मनपा शाळा क्रमांक ७८ येथे आश्रयासाठी ठेवण्यात आले आहे.

दुसर्‍या घटनेत, रविवारी मध्यरात्री ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास तीन ट्रक (जीजे 15, एटी २950), (एचआर 56, बी 6446), (एमएच 43, बीएफ 6928)मुंबईहून कामगारांना घेवून नाशिकच्या दिशेने उत्तर भारतात जात असताना गरवारे पॉईंट येथे पोलिसांनी अडवले. पोलिसांनी पाहणी केली असता ट्रकमध्ये कामगार अवैधरित्या जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी महापालिकेच्या करोना कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने सर्व प्रवाशांची तपासणी केली. ट्रकमधील २९१ प्रवाशांना सुखदेव आश्रम, विल्होळी आणि ३०० प्रवाशांना समाजकल्याण वस्तीगृह, नाशिक-पुणे रोड येथे स्थलांतरीत करण्यात आले.


 

 

Previous Post

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा तयार – पालकमंत्री

Next Post

सांगलीत एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सांगलीत एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon