• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थरार, ८० वर्षीय वृद्धेवर भटक्या कुत्र्याचा प्राणघातक हल्ला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2024
in Uncategorized
0
थरार, ८० वर्षीय वृद्धेवर भटक्या कुत्र्याचा प्राणघातक हल्ला !

जळगाव शहरातील हरी ओम नगरातील घटना, नागरिक संतप्त

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून आज शनिवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी एका वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहे. तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241116-WA0041.mp4

मंजुळा गोपाळ साळी (वय ८०) ह्या वृद्ध महिला त्यांचे कानळदा रोड वरील हरी ओम नगरात शनिवारी दि. १६ रोजी दुपारी उभ्या होत्या. तेव्हा अचानक काही भटकी कुत्री आली.(केएन)त्यानी मंजुळा साळी यांच्यावर हल्ला चढवून चेहरा, हात, पाय आदी ठिकाणी चावे घेऊन त्यांना जबर जखमी केले. नागरिकांनी तत्काळ कुत्र्यांना हाकलून मंजुळा साळी यांना सोडविले.

नंतर कुटुंबीय व नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले असून कक्षात दाखल करून घेण्यात आले आहे.(केएन) दरम्यान, “केसरीराज” शी बोलताना योगेश साळी यांनी सांगितले की, महानगरपालिकेकडे मागे अनेक वेळा वॉर्डातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून सांगितले आहे. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे आमच्या मंजुळा आजी वर प्राणघातक प्रसंग आला आहे. तत्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर नागरिक आंदोलनाला देखील उतरतील, असेही योगेश साळी म्हणाले.

दरम्यान याच भागात राहाणा-या चार ते पाच जणांना परत कुत्र्यांनी चावा घेतल्याने रात्री ९ वाजता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे परिसरात कुत्र्यांनी नागरीकांनवर हल्ला करत असुन महानगर पालिका प्रशासन दखल घ्यावी

 


 

 

Previous Post

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Next Post

बालदिन उत्साहात : रुग्णालयात मुलांना खाऊ वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालदिन उत्साहात : रुग्णालयात मुलांना खाऊ वाटप

बालदिन उत्साहात : रुग्णालयात मुलांना खाऊ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon