• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या ; दोन जण ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2020
in क्राईम, जळगाव
0

पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिवाजीनगर भागात रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे यांचा रात्री 11:30 च्या सुमारास शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकाचे कर्मचारी यांनी 2 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राकेश अशोक सपकाळे (वय 28) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजु उर्फ बाबू याचा गुरुवारी वाढदिवस होता. बँनर व फटाके आनुन भावाचा वाढदिवस जोरदार साजरा करु असी तयारी आटपून राकेश अशोक सपकाळे, लहान भाऊ सोनु अशोक सपकाळे व गाडी चालक सलमान हे तिघेही रात्री 11 वाजता हॉटेल अशोका पॅलेस येथून घरी शिवाजीनगर येथे निघाले होते.

शिवाजीनगरच्या स्मशानभूमीजवळ आल्यावर अज्ञात संशयित लाडू गँगच्या लोकांनी हल्ला चढविला. त्यावेळी राकेश याच्यावर मागून पुढून जबरदस्त वार झाल्यामुळे . त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोनू सपकाळे याच्या हातावर वार होऊन जखमी झाला व चालक सलमान याने पण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोनू सपकाळे यांची सोन्याची अंगठी व चेन घटनास्थळा वरुन गायब झाली असल्याची माहिती कळाली

आज राजु उर्फ बाबू याच्या वाढदिवसानिमित्त आज नवीन केटीएम टुव्हिलर गाडी अडीच लाखाची घेतली होती या गाडीचा पण हल्लेखोरांनी तोड फोड केली आहे. सदर ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगितले जात असून शिवाजी नगर, रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आधी ओम क्रिटिकल नंतर देवकर कॉलेजमधील सिव्हिल रुग्णालयात राकेशला हलवण्यात आले. याठिकाणी भरपूर गर्दी जमा झाली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण कुमार मुंढे, उप पोलीस अधिक्षक कुमार चिंथा,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली

प्राथमिक चौकशीत गणेश व भुर्या या दोन जणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने ही हत्या केल्याचे माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. संशयितांच्या शोधार्थ शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे

कालच शहरात कानळदा रस्त्यावर वृध्दाला चाकुचा धाक दाखवून सव्वाचार लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याच्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

माजी महापौरांच्या मुलाचा खून ; शिवाजीनगरातील खळबळजनक घटना

Next Post

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कोल्हापूर, बुलडाणा, जळगावात चक्काजाम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कोल्हापूर, बुलडाणा, जळगावात चक्काजाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon