• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हळहळ, विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !

केळी लागवडीसाठी पावटी पाडताना घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2023
in Uncategorized
0

पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील घुसर्डी येथे दि.८ रोजी केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एक २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय २३, रा.घुसर्डी ता.पाचोरा) हे काका राजेंद्र निकुंभ, चुलतभाऊ साई व यश निकुंभ हे सारे शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम रविवारी करत होते. पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारने ते आखणी करत असतांनाच पावटी पाडण्यासाठी जो तार वापरण्यात आला होता. तो तुटल्यामुळे सदर तार शेतातून गेलेल्या ११ केव्ही या गावठाणच्या लाईनवर गेल्याने त्यात विद्युतप्रवाह संचारला. त्यामुळे विकास धर्मा निकुंभ यांना  जबर विजेचा धक्का बसला.

ते शेताच्या बांधावर जाऊन बेशुद्ध पडले. सदर प्रकार काका व चुलतभाऊना लक्षात येताच त्यास तात्काळ कजगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता ते मृत झाल्याचे सांगितले. सदर घटना गावात कळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. विकास यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/halhal-vijecha-dhakka-laglyane/
Previous Post

तीन बहिणींचे माहेरचं संपले, अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon