• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळयात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2023
in Uncategorized
0
गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळयात

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) –  गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी ५ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यातील इतर चौघे फरार झाले होते. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी सर्व रा. रामेश्वर कॉलनी परीसर असे मेहरूण बगीच्या जवळ रात्री १० वा च्या सुमारास अंधारात काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत ची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता. ईतर सर्व पळुन गेले होते. त्यात विशाल राजु अहीरे हा सुध्दा गुन्हा घडला दिवसापासून फरार होता.

या दरम्यान  पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, सुमारे फरार असलेला सदर गुन्हयात पाहीजे असलेला विशाल राजु अहीरे हा रेल्वेने जळगाव येथे येत आहे.  खात्रीशीर बातमी मिळाल्याने जळगाव रेल्वे स्टेशन येथुन  पोउनी दिपक जगदाळे, सफो अतुल वंजारी, पोना, सुधीरसावळे., इमरान सैय्यद, योगेश बारी, पोका साईनाथ मुंडे अशानी रेल्वे स्टेशन मधुन बाहेर पडत असतांना ताब्यात घेतले होते व त्यास अटक करण्यात आली. त्याला न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांचे न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड देण्यात आली आहे. त्याचेवर यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ७ शनीपेठ येथे १ गुन्हा दाखल आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gunhyatil-farar-aaropi-jalyat/
Previous Post

अरे देवा, मृत्यूनंतरही खराब रस्त्यांची परिस्थिती, ग्रामस्थांचा रोष पाहून तत्काळ केला रस्ता !

Next Post

आत्याच्या मुलाशी बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आत्याच्या मुलाशी बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

आत्याच्या मुलाशी बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon