• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in खान्देश, क्राईम, जळगाव, भुसावळ
0
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

भुसावळ तालुक्यातील साकेगाव बसस्थानकावरील घटना

 जळगाव (प्रतिनिधी) :-  भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी २ तरुण मंगळवारी दि. २९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रुग्णालयात जाण्यासाठी बस स्थानकावर थांबले असता तेथे भुसावळ येथील काही तरुणांनी येऊन जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाले असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गुन्हेगारांच्या मागावर लागली आहे.

राहुल संतोष कोळी (वय २४) आणि कुणाल बाळू वाघ (वय २३, दोन्ही रा. साकेगाव ता. भुसावळ) हे दोन्ही साकेगाव येथे एकाच गल्लीत राहतात. दोघेही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. राहुल कोळीचा परिवार शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहुल आणि कुणाल दोघे गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्यासाठी साकेगावच्या बस स्थानकावर आले होते. त्यावेळेला भुसावळ येथील काही संशयित तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या वादातून राहुल व कुणाल यांच्याशी वाद घातला.

वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन राहुलवर एकाने मानेवर तर कुणाललादेखील अंगावर प्राणघातक हत्याराने संशयित आरोपींनी वार केला आहे. घटनेमध्ये राहुल आणि कुणाल गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर हल्लेखोर यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस त्यांच्या मागावर लागली आहे. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान भुसावळ तालुक्यात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने चिंता निर्माण झाली आहे.

Previous Post

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!