• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्हेगाराला केले दोन वर्षांसाठी हद्दपार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2023
in Uncategorized
0
गुन्हेगाराला केले दोन वर्षांसाठी हद्दपार

उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – विविध पोलीस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय- ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यासह तालुका पोलीस ठाण्यात ९ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून त्याच्यामुळे जिवितास व जंगम मालमत्तेला धोका आहे. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

भूषण सपकाळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोकॉ प्रवीण पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. प्रस्ताव सादर झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रस्तावाच्या चौकशीअंती भुषण सपकाळे याला २ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे. या हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पाहिले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/gunhegarala-don-varshsathi-hadd/
Previous Post

जात पडताळणीसाठी शासनाकडून एक वर्ष मुदतवाढ

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त “उदगम” उत्सव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त “उदगम” उत्सव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त "उदगम" उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026
गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon