• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुलाबराव पाटलांच्या विकासाच्या मार्गावर आसोदेकरांचा भक्कम पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुलाबराव पाटलांच्या विकासाच्या मार्गावर आसोदेकरांचा भक्कम पाठिंबा

टाळ मृदंगाचा गजर, वासुदेवांनी केली धमाल

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आसोदा आणि परिसरात शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारसभेने विकासाचा जयघोष केला. “रस्ते फुल, गावांतर्गत सर्वांगीण विकास, शेत रस्ते, सिंचन बंधारे, ज्येष्ठ नागरिक सभागृह आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक” अशा विकासकामांची यशस्वी पूर्तता झाल्याने आसोदा व परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. आसोदेकरांनी कधीही जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याचा आदर्श कायम ठेवला असल्याचे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

“वासुदेव आला रे, वासुदेव आला ! गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !” या वासुदेवांच्या खास गीतांनी संपूर्ण असोदा परिसर दुमदुमून गेला. हातात चिपळ्या, गळ्यात गजरा, आणि ओठावर गुलाबभाऊंच्या कार्याचा जयघोष करणाऱ्या गीतांनी प्रचारात रंगत आणली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि वासुदेवांच्या उत्साही सादरीकरणाने नागरिक मंत्रमुग्ध झाले. प्रचाराच्या दरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुमारे ५०० हून अधिक महिलांनी गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. लाडक्या बहिणींचा एकच भाऊ – गुलाब भाऊ या घोषणा लक्षवेधी ठरल्या. “गुलाबभाऊ म्हणजे आसोदेकरांचा लाडका भाऊ!” या भावना महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.

शिवसेनेच्या प्रचार रॅलीत माजी महापौर ललित कोल्हे, जनाआप्पा कोळी, बापू महाजन, विनायक ढाके, गिरीश भोळे, तुषार महाजन, महेश भोळे, जीवन सोनवणे, सूर्यकांत चौधरी, अजय महाजन, सुभाष माळी, किशोर चौधरी, दिनकर भील, मधुकर कुंभार, चंदन बिऱ्हाडे, बाळकृष्ण पाटील, सचिन चौधरी, संजय बिराडे, संजय कोळी, भजनी मंडळाचे गोपाळ भोळे, श्रीराम संस्थेचे सुदाम चौधरी, उमेश बाविस्कर, अनिल कोळी, गजू सावदेकर, पिंटू नारखेडे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.धनुष्यबाणाच्या प्रतिकाने विकासाची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार आसोदे करांनी व्यक्त केला. शिवसेनेचा प्रचार जसा जल्लोषात पार पडला, तसाच या भागातील प्रत्येक व्यक्तीने गुलाबभाऊंच्या विजयासाठी अंग झोकून काम करण्याचा संकल्प केला आहे.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post

पुण्याहून जळगावात येणारे साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त, ४ किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

पुण्याहून जळगावात येणारे साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त, ४ किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon