• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुलाबराव पाटील यांना पुन्हा विधानसभेवर पाठविण्यासाठी एकवटली पाळधी नगरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुलाबराव पाटील यांना पुन्हा विधानसभेवर पाठविण्यासाठी एकवटली पाळधी नगरी

धरणगाव (प्रतिनिधी) :- ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ पाळधी येथे गावातील विविध मंडळाच्या सदस्यांची तसेच सर्व राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी माझे मत गावासाठी गावाचा भूमिपुत्रासाठी असा प्रसंग अनुभवण्यात मिळाला. शेकडोच्या संख्येने पाळधीकरांची उपस्थिती लाभल्याने मंत्री गुलाबराव पाटील भारावले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, ही लढाई माझी नसून गावाची लढाई आहे. मी गावाला अजून एकच विनंती करणार आहे की, तुम्ही सर्व माझ्या पाठीशी ज्याप्रमाणे आज पर्यंत उभे राहिलात तसेच यापुढे देखील उभे राहवे. मी कधी कोणाचं काम करताना कोणाची जात पहिली नाही. कोणाचा धर्म पहिला नाही. कोणकोणता पक्षाचा हे देखील मी आतापर्यंत कधी बघितलं नाही. मी काम करताना फक्त एक विचार केला की, हा व्यक्ती आपल्या गावाचा आहे. त्याच काम करणं आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून मी आपल्या गावाचा विकास करण्याचा सुद्धा देखील प्रयत्न केला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील झवर यांनी बोलताना त्यांचा वैयक्तिक जीवनाचा अनुभव मांडत सांगितले की, गुलाबराव पाटील हे माझे लहानपणापासून मित्र असून त्यांचं समाजात वागणं आणि त्यांचं राजकारण जवळून बघितल आहे ते अतिशय मनमिळाऊ आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे जी व्यक्ती सगळ्यांना घेऊन चालते त्या व्यक्ती मागे म्हणजेच आपल्या भूमिपुत्रामागे आपण सर्वांनी मोठ्या ताकतीने आणि शक्तीने उतरवून त्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.

प्रसंगी मुस्लिम समाज पंच कमिटीचे हाजी यासीन पठाण यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधी जात कधी धर्म बघितला नाही अशा सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठीमागे संपूर्ण पाळधी नगरी एकोप्याने उभी राहिली असे प्रतिपादन त्यांनी प्रसंगी बोलताना केले. मुकुंदराव नन्नवरे यांनी बोलताना सांगितले की मंत्री गुलाबराव पाटलांनी माझ्यासारख्या दलित कुटुंबातील साधारण कार्यकर्त्याला जनरल मधून सभापती केलं. त्यांनी कार्यकर्ता मोठा करताना कोणकोणत्या जातीचा आणि कोण कोणता धर्माचा आहे, हे कधीच बघितले नाही. अशा नेत्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहून आपले गाव एकत्र आहे हे संपूर्ण मतदार संघालाच नव्हे जिल्ह्याला दाखवून द्यायचा आहे की, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी त्यांचा गाव कायम एकजुटीने राहतात.

माळी समाज देखील मोठ्या संख्येने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहील असे वक्तव्य आबा माळी यांनी केले. प्रसंगी माजी सभापती तसेच दोघ गावांचे सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्या समवेत गावातील सर्व प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व सर्व राजकीय सामाजिक क्षेत्राचे पदाधिकारी त्यांचा सोबत पाळधी गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

हॉस्पिटलसाठी अपॉईंटमेन्ट शोधणे जामनेरच्या तरूणाला पडले महागात, १० लाखात गंडविले !

Next Post

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon