• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुजरात राज्यातून आलेले बनावट खत गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या भरारी पथकाने पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
गुजरात राज्यातून आलेले बनावट खत गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या भरारी पथकाने पकडले

जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : गुजरात राज्यातून जिल्ह्यात आलेले बनावट खत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण शाखेच्या भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे पकडले. एकूण १५२ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील नंदुरबार , धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विकास पाटील, संचालक
(गुण नियंत्रण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने धडक तपासणी सुरु केल्या आहेत.

शुक्रवार दि. २० रोजी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा ता.जि.जळगाव येथे गुजरात राज्यातील खत कंपनी शेतक-यांना विक्री हेतु येणार असल्याचे समजले. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी धिरज बढे, कृषी अधिकारी पंचायत समिती, जळगाव व अमित भोसले, मंडळ कृषी अधिकारी, जळगाव यांच्या पथकाने पाळत ठेवली.(केसीएन)ट्रक मधुन जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.

या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री हेतू विक्री केली आहे . मे.दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना विक्री करत होते. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
विकास बोरसे यांनी रविशंकर चलवदे, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, प्रवीण देशमुख, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, सुरज जगताप, कृषी विकास अधिकारी (जि प) जळगाव, नितेंद्र पानपाटील, तंत्र अधिकारी (गु.नि), विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे.दक्षकमल ट्रेडर्स,शहादा जि.नंदुरबार यांचे मालक चंद्रकांत पाटील, जोधा पंपारीया भरतभाई, दिनेश पाटील यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे गुजरात येथून बोगस निविष्ठा आणून त्या शेतकरी बांधवांना विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. नाशिक विभागात अशा प्रकारच्या बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुण नियंत्रण शाखेने धडक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नाही असे आवाहन रविशंकर चलवदे, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेळगाव बॅरेजकडील संपादित जमिनीवर पीक पेरणी, अतीक्रमण करू नये

Next Post

शिवसेना-उबाठात ‘इनकमिंग’ : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेना-उबाठात ‘इनकमिंग’ : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

शिवसेना-उबाठात 'इनकमिंग' : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon