• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामीण रुग्णालयात लिपिकासह डॉक्टरला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव ग्रामीण रूग्णालयात कनिष्ठ लिपीक यांना शिवीगाळ केली तर वैद्यकीय अधिकारी यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना सोमवार दि. २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार २६ मार्च रोजी वरणगाव पोलीस स्टेशनला तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

वरणगाव ग्रामीण रूग्णालयात सोमवारी २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता अधीपरीचारिका कक्षात कनिष्ठ लिपीक आकाश इंगळे यांना संशयित आरोपी निलेश काळे, श्रीराम हजबन आणि नरेंद्र हजबन तिघे रा. वरणगाव यांनी “तुला रेफर मेमो लिहिण्याचा अधिकार काय, माजला आहे का….? तुम्हाला जास्त झालेली आहे” असे बोलून यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश उगले यांना उपचार का करीत नाही असे सांगून धक्काबुक्की करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसचे तुम्ही कशी नोकरी करता ते पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी आकाश इंगळे यांनी मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश काळे, श्रीराम हजबन आणि नरेंद्र हजबन तिघे रा. वरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gramin-rugalayat-lipikdoctor-mar/
Previous Post

पाल येथे चोरटयांनी ६४ हजारांचा सोन्याचा हार लांबविला

Next Post

भरधाव दुचाकीने दिली भीषण धडक, वृद्ध वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव दुचाकीने दिली भीषण धडक, वृद्ध वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू

भरधाव दुचाकीने दिली भीषण धडक, वृद्ध वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon