• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव दुचाकीने दिली भीषण धडक, वृद्ध वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2024
in अपघात, जळगाव
0
भरधाव दुचाकीने दिली भीषण धडक, वृद्ध वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील वावडदा रस्त्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका रिसॉर्टवर वॉचमन म्हणून काम करीत असलेल्या वृद्ध इसमाला वावडदे ते जळके रोडवर अज्ञात भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली होती. अखेर ८ दिवसांनी मृत्यूशी झुंज देताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240327-WA0001.mp4

भावलाल गुलाब चव्हाण (वय ६०, रा. रामदेववाडी ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, २ विवाहित मुलींसह राहत होते. भावलाल हे सुनील यांच्या जळके ते वावडदा रस्त्यामध्ये असलेल्या एका रिसॉर्टवर वॉचमन म्हणून काम करीत होते. मंगळवारी दि. १९ मार्च रोजी ते ड्युटीवर होते. जळके ते वावडदा रस्त्यावर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने त्यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ८ दिवसांनी मंगळवारी दि. २६ मार्च रोजी त्यांची उपचारादरम्यान सकाळी प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

ग्रामीण रुग्णालयात लिपिकासह डॉक्टरला मारहाण

Next Post

जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून संपदा उन्मेष पाटील यांना संधी ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून संपदा उन्मेष पाटील यांना संधी ?

जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून संपदा उन्मेष पाटील यांना संधी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 24, 2026
जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद
1xbet russia

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026
जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र
1xbet russia

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

May 24, 2026
जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी
1xbet russia

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 24, 2026
जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!