• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात


पाचोरा (प्रतिनिधी) : गो.से. हायस्कूल. पाचोरा येथे शिक्षक- पालक मेळावा आयोजित करण्यात आला.मंचावर शिक्षक पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील., उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका ए .आर. गोहिल, ज्येष्ठ शिक्षिका संगीता एस. पाटील, प्रतिनिधी स्वरूपात एकनाथ पुंजू पाटील, महिलांमधून सुलभा सोनार उपस्थित होते.

पालक मेळाव्याची सुरुवात शाळेतील संगीत शिक्षक सागर थोरात व रुपेश पाटील यांनी इशस्तवनाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एल. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील पालक हा दुवा आहे व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांपैकी अमरसिंग चौधरी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात पालकांतर्फे निवेदन केले. गो.से .हायस्कूल या विद्यालयाचा ” मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा “या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण शाळा व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेवरती पालकांचा असलेला विश्वास व सहकार्य कायमस्वरूपी राहील असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एन. आर.पाटील यांनी उपस्थित पालकांनी मांडलेल्या सूचना व समस्या या संदर्भात निराकरण व उपाययोजना करण्यात येईल व विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा व शिक्षक यांची बांधिलकी राहील असं आपल्या भाषणातून सांगितले. मेळाव्याचे सूत्रसंचालन आर बी बोरसे तसेच आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले.


 

 

Tags: #gosevidyalay #apchora #jalgaon
Previous Post

चहा करताना अचानक आला झटका, परप्रांतीय विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon