• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण!

जळगाव शहरात गोलाणी मार्केटजवळ भरदुपारी घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रतिष्ठित गोलाणी मार्केट येथे बुधवारी भर दुपारी २ वाजता एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर जुन्या वादातून चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्केटमध्ये कामानिमित्त आलेल्या एका पोलिसांने प्रसंगावधान राखून धावत जाऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. यामुळे तरुणाचे प्राण वाचले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-31-at-15.31.22.mp4

साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो देवकर महाविद्यालय येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. परिवारासह तो शंकरराव नगर येथे राहतो.(केसीएन)दरम्यान संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. या शिवाय बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांचे एकमेकांशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दुपारी गोलाणी मार्केट जवळ साई बोराडे हा आला होता.

तेव्हा गोलाणी जवळ आलेल्या संशयित आरोपी शुभम याने साईला पाहिले आणि त्याने चाकू काढून साई बोराडे याच्या उजव्या बाजूला चाकूने वार केला. तसेच डाव्या बाजूला देखील चाकू मारला. यावेळेला गोलाणी मार्केट येथे मोबाईलच्या कामानिमित्त आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे घटनास्थळी धावले.

त्यांनी संशयित शुभम सोनवणे याला धरले आणि साई बोराडे याच्यावर आणखी वार होण्यापासून वाचवले. तात्काळ शुभम सोनवणे याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तसेच जखमीला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय बाहेर दिल्यावर रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-31-at-15.41.27.mp4

या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर साई बोराडे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी नाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमीबाबत विचारपूस करून संशयित  आरोपीविषयी माहिती जाणून घेतली. शहर पोलीस स्टेशनला साई बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान पोलीस हवालदार रमेश चौधरी यांच्या कार्यकर्तेचे पोलीस दलासह सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtragolanit tarunavar chaku halla
Previous Post

आडगावला तलवार नाचवून दहशत माजविणारा अटकेत

Next Post

महावितरण दैनंदिनी- २०२६ चे उत्साहात प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरण दैनंदिनी- २०२६ चे उत्साहात प्रकाशन

महावितरण दैनंदिनी- २०२६ चे उत्साहात प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon