• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. वर्षा पाटील विमेन्स कॉलेजमध्ये बी.सी.ए चा इंडक्शन प्रोग्राम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील विमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन जळगाव महाविद्यालयात बी.सी.ए प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांनी गणपती व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. नीलिमा वारके म्हणाल्या की, विद्यापीठातील शिक्षणासाठी प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आव्हानात्मक बदल येतो. विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाबद्दल कमी ज्ञान असते व काही प्रमाणात भीती, काळजी असते. हीच भीती, काळजी विद्यार्थ्यांच्या मनामधून काढून टाकून त्यांचे या उच्च शिक्षणात स्वागत करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबद्दल माहिती देणे, त्यांना त्यांच्या जीवनामधील नवीन भूमिकेसाठी तयार करणे व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रेरणा निर्माण करुन एक यशस्वी नागरिक तयार करणे, असा या कार्यक्रमाचा हेतू होता.
पुढे बोलतांना डॉ.नीलिमा वारके यांनी एस.एन.डी.टी विद्यापीठाविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. आपले महाविद्यालय हे या विद्यापीठाशी संलग्नित असून या विद्यापीठांमधून नामांकित यशस्वी महिलांनी शिक्षण घेतले आहे. यावेळी त्यांनी जया मेहता, मोसेब गुप्ता, राणी मुखर्जी, सोनाक्षी सीन्हा यांचे उदाहरण दिले. तुम्ही सुद्धा कॉम्पुटर क्षेत्रात भविष्य घडवू शकतात त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, वाचन, संभाषण कौशल्य यावर जास्त भर द्या. येणार्‍या तीन वर्षात जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करा व स्वतःमध्ये विशेषसद्गुण प्राप्त करा, आपली क्षमता वाढवा जेणेकरून कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम करता येईल. दररोज इंग्लिश वृत्तपत्र वाचण्यावर जास्त भर द्या जेणेकरून संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधताना त्यांनी सांगितले की आजचे युग हे संगणकाचे आहे आणि सर्व कामकाज आज संगणकावर होते तसेच वेगवेगळे सॉफ्टवेअर, मोबाईलच्या अँप यांचा दररोज वापर होत आहे. पाया मजबुत असेल तर इमारत सुद्धा चांगली राहते तसाच आपले ज्ञान व सराव चांगला असेल तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. संगणक क्षेत्रात तुम्ही सुद्धा एक यशस्वी उद्योजक बनू शकतात. यावेळी त्यांनी जळगावच्या नेहा नारखेडे यांचे उदाहरण दिले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्रा. योगिता घोंगळे यांनी महाविद्यलयाबद्दल माहिती दिली व महाविद्यालयाच्या शिक्षकांची ओळख करून दिली. यासोबत बी.सी.ए चा अभ्यासक्रम, परीक्षेची गुणप्रणाली, इत्यादी विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. श्रुतिका नेवे यांनी केले. यावेळी बी.सी.ए च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


 

 

Tags: #godawari
Previous Post

पाचोरा येथे मराठा समाजाचा मेळावा

Next Post

दादावाडी येथील खड्ड्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दादावाडी येथील खड्ड्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon