पाचोरा (प्रतिनिधी ) – स्व,राजीव गांधी टाउन हॉल पाचोरा येथे अखिल मराठा समाज यांचा मेळावा १५ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
त्यात सर्व ग्रामीण व शहर पाचोरा तालुक्यातील सर्व मराठा समाज व्हाट्सपद्वारे द्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज ,जगत गुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रतिमा पूजन करून शिवसंग्राम पक्षाचे अध्येक्ष मराठा नेते माजी आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहन्यात आली . यानंतर कार्यक्रमाची व मेळाव्याची सुरवात झाली. यात प्रामुख्याने सामाज संघटन , शैक्षणिक सामजिक व सांस्त्कृतिक वारसा जपत समाजात त्याचा सामाच्या दृष्टीने उपयोग करणे , समाजातील गोर गरीब अनाथ यांना सहारा देणे , स्वताला समृद्ध समजत – समजत मराठा समाजाची वाटचाल यामध्ये नाव तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करत रोजगार उपलब्ध करून देणे , समाजाच्या हिताने निर्णय घेणे इत्यादी गोष्टींनवर सविस्तर चर्चा विनिमय होऊन यात एक समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव, इत्यादी पदावर नवनियुक्त पदाधिकारी सर्वानुमते नियुक्त करण्यात आले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष प्रा, डॉ योगेश पाटील पाचोरा , उपाध्यक्ष – नितिन पाटील पाचोरा , कार्याध्यक्ष :धनराज पाटील, सचिव संजय पाटील, ,खजिनदार:संभाजी गंगा सहसचिव:राहुल नाना पाटील , सदस्य गोपाल पाटील, ,किशोर पाटील , संदीप मराठे , विकास पाटील ,दिलीप पाटील, सुरेश पाटील , किरण पाटील , राहुल बेहरे ,डॉ प्रशांत धनराज पाटील , सारंग अमृत पाटील , आबाजी पाटील पहान , मनोज पाटील , नगराज पाटील , गणेश पाटील , चिंतामन पाटील पु ,नीलेश वाघ , सचिन कोकाटे चिंचपुरा ,अधिकार पाटील ,कुंदन नलवाडे , मनीष पाटील , गणेश पाटील , सागर पाटील , गणेश पाटील , किरण पाटील , हर्षल पाटील , गणेश शिंदे , चंदू सोमवंशी , अरुण पाटील सारोळा , मुकेश तुपे पाचोरा , अमोल पाटील यांची निवड करण्यात अली आहे. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.