• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व सामाजिक जाणीवा जागृत करणार्‍या वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये लोकसेवेविषयी जागरूकता निर्माण करणे, शासनाच्या सेवांबाबत माहिती देणे तसेच जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे (ई अँड टीसी) व प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. नकुल गाडगे यांनी लोकसेवा हक्क दिनानिमित्त शपथ ग्रहणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी भाषणे सादर केली. निधी बैसाने, दिया चौधरी व जिज्ञासा पाटील या विद्यार्थिनींनी सार्वजनिक सेवांचे महत्त्व, प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल सेवा, नागरिकांची जबाबदारी तसेच युवकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका यांवर विचार मांडले.अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकसेवा हक्क दिनाचे महत्त्व व उद्दिष्टे स्पष्ट करत शासनाच्या सेवा नागरिकांना ठराविक कालमर्यादेत, पारदर्शक व उत्तरदायी पद्धतीने मिळणे हा या कायद्यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता समाजव्यवस्था, शासन यंत्रणा, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी आवाहन केले.भविष्यातील अभियंते, प्रशासक व जबाबदार नागरिक म्हणून प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यदक्षता व समाजसेवा ही मूल्ये आत्मसात करण्याचा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी चोपडे यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय प्रा. नकुल गाडगे यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या पार पाडले.कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण सभागृहात उत्साह, प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकशाही मूल्यांची समज व सार्वजनिक व्यवस्थेविषयी आदर निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

Next Post

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल
1xbet russia

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon