• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
वडगाव नालबंदी शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषी व महसूल विभाग; तातडीच्या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

भडगाव 

भडगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वडगाव नालबंदी शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे, माती वाहून जाणे, पिके आडवी पडणे तसेच उभी पिके पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत.
नुकसानाची माहिती मिळताच भडगावचे तहसीलदार शितल सोलाट व तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी सहाय्यक रेखा बनसोडे, महसूल सहाय्यक प्रसाद दुस्कर, कोतवाल विशाल सूर्यवंशी आणि ग्रामपंचायत शिपाई निलेश चव्हाण यांनी वडगाव नालबंदी शिवारात प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
या वेळी शेतकरी पवन चित्ते, इंदल राठोड, भरत चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांची उपस्थिती त्या वेळी शेतात नव्हती, त्यांच्याशी कृषी सहाय्यक रेखा बनसोडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना तात्काळ शेतात बोलावून त्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण केले. त्यामुळे एकाही पात्र शेतकऱ्याचे नुकसान नोंदविण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, मका व इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनीची धूप होऊन सुपीक माती वाहून गेली असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने भविष्यातील शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंचनाम्यावेळी मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या अडचणी मांडत, “मायबाप सरकारने शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पंचनाम्यानंतर तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. पीकनुकसान भरपाई, कर्जमाफी, तसेच पुढील हंगामासाठी बियाणे व खतांची मदत उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी केली.
प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. शासनाकडून लवकरात लवकर मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीने भडगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाच्या तातडीच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


 

 

Previous Post

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

Next Post

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon