• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल,जागतिक परिचारीका दिन उत्साहात 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल,जागतिक परिचारीका दिन उत्साहात 

जळगाव (प्रतिनिधी) – दि १२ मे, २०२४, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो, हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाइटिंगेलचा जन्मदिवस असून जागतिक स्तरावर साजरा केला जातो, या निमीत्ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जणू फ्लोरेन्स नाइटिंगेलच अवतरल्याचा आभास होत होता.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ. अक्षता पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर,डॉ केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंग संचालक शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील, सहायक अधिक्षक मनिषा खरात, कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन फ्लोरेन्स नाइटिंगेल प्रतिमेला पुष्पहार करून मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगेलच्या वेषात विदयार्थ्यांनी सभागृहात प्रवेश केला.

डॉ. अक्षता पाटील सभागृहाचे फित कापून उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करतांना प्राचार्य विशाखा गणविर यांनी परिचारिका या आरोग्यसेवेचा कणा आहेत, रूग्णांच्या आरोग्याची काळजी व आरोग्य सुखकर करण्यासाठी त्या पडद्यामागे राहुन काम करतात. त्यांची करुणा, सहानुभूती आणि उपचारासाठी त्यांचे समर्पणाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२४ च्या शुभेच्छा! दिल्यात प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषणात वैद्यकिय तज्ञांसोबत खांद्याला खांद्या लावून परिचारीका देखिल दिवसरात्र रूग्णांची सेवा करत असतात रूग्ण बरा होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्यात, डॉ. वर्षा पाटील यांनी सेवाभावी परिचारीकांमूळेच रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळतो तर डॉ. अनिकेत आणि डॉ. अक्षता यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर भिरूड एन्टरप्राईजेस तर्फे परिचारीकांना ५०००/-  पारीतोषीक देण्यात आले. स्पंदन स्पर्धेत सहभागी व उकृष्ट सहभागाबददल सत्कार करण्यात आला.यानंतर लॅम्प लाईटिंग व परिचारीकेचे कार्य प्रामाणिकपणे करण्याची शपथ, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बीएस्सी नर्सिंगची शेख मेहविश,मानसी अहिरे यांनी तर आभार खुशबू घोष यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavarit-flowrence-naghtigl/
Previous Post

लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

Next Post

जळगावच्या गोदावरी सीबीएसई स्कूलचीही यशस्वी परंपरा कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या गोदावरी सीबीएसई स्कूलचीही यशस्वी परंपरा कायम

जळगावच्या गोदावरी सीबीएसई स्कूलचीही यशस्वी परंपरा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon